E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कुटुंबाच्या विकासात विरोधकांना अधिक रस
Wrutuja pandharpure
12 Apr 2025
पंतप्रधान मोदी यांची टीका
वाराणसी
: सत्ता संपादन करणे आणि कुटुंबाचा विकास हा विरोधी पक्षांचा एककल्ली कार्यक्रम आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. या उलट आमचे सरकार जनतेसाठी कार्यरत असून समाजाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ३ हजार ८८० कोटी रुपयांच्या ४४ प्रकल्पांचा शिलान्यास झाला. त्या प्रसंगी ते म्हणाले, सब का साथ, सब का विकास मूलमंत्र घेऊन केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. त्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा, हे ध्येय समोर ठेवले आहे. या उलट विरोधी पक्ष सत्तेसाठी भुकेले आहेत. ते त्यासाठी दिवस रात्र राजकीय खेळी करण्यात रममाण आहेत. राष्ट्रहितापेक्षा त्यांना कुटुंबाचा विकास अधिक महत्त्वाचा वाटतो. कुटुंब केंद्रीत विकासावर त्यांचा अधिक भर आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेत केली. या वेळी त्यांनी समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कायार्र्चा गौरव केला. जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. समाजात समानता आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरक असल्याचे सांगितले.
Related
Articles
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
पत्नीच्या छळप्रकरणी तहसीलदाराला अटक
17 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
पत्नीच्या छळप्रकरणी तहसीलदाराला अटक
17 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
पत्नीच्या छळप्रकरणी तहसीलदाराला अटक
17 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
युक्रेनचे लढाऊ विमान पडले; वैमानिक ठार
16 Apr 2025
पत्नीच्या छळप्रकरणी तहसीलदाराला अटक
17 Apr 2025
भाजप आणि संघाचा पराभव काँग्रेसच करु शकते
17 Apr 2025
बेळगावमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले
16 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक
17 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार